पोटाचा घेरा वाढलाय अन् अपचनाने त्रस्त? 'ही' 5 योगासने देतील झटपट आराम!

Aarti Badade

पोटाच्या समस्यांवर योगा

वाढलेली चरबी आणि अपचनाचा त्रास दूर करण्यासाठी दररोज योगासने करणे हा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे.

Yoga pose for digestion gas and Belly fat yoga

|

Sakal

पवनमुक्तासन आणि गॅसमुक्ती

पवनमुक्तासनामुळे पोटातील साठलेला गॅस बाहेर पडण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासून कायमचा आराम मिळतो.

Yoga pose for digestion gas and Belly fat yoga

|

Sakal

वज्रासन - पचनासाठी वरदान

दररोज जेवणानंतर ५ ते १० मिनिटे वज्रासनात बसल्याने पचनक्रिया सुधारते आणि अन्नाचे पचन वेगाने होते.

Yoga pose for digestion gas and Belly fat yoga

|

sakal

भुजंगासन आणि स्लिम कंबर

भुजंगासनामुळे पोटाचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे पोटावरील चरबी कमी होऊन पचनसंस्था अधिक सक्रिय होते.

Yoga pose for digestion gas and Belly fat yoga

|

Sakal

धनुरासन - चरबीवरचा उतारा

धनुरासन केल्याने पोटाला मसाज मिळतो, ज्यामुळे पोटातील अतिरिक्त चरबी जळते आणि बद्धकोष्ठता दूर होते.

Yoga pose for digestion gas and Belly fat yoga

|

Sakal

कपालभाती प्राणायाम

नियमित कपालभाती केल्यास चयापचय क्रिया (Metabolism) वाढते आणि पोटावरील थराथरांनी साठलेली चरबी कमी होते.

Yoga pose for digestion gas and Belly fat yoga

|

Sakal

मालासन आणि अर्धमत्स्येंद्रासन

या योगासनांमुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि पचनसंस्थेला अंतर्गत मसाज मिळाल्याने पोट साफ राहते.

Yoga pose for digestion gas and Belly fat yoga

|

Sakal

बटाटा अन् रताळं रक्तातील साखर वाढवतात का? डायबिटीस असणारे खाऊ शकतात का?

Potato vs Sweet Potato for diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा