वीजबिल कमी करण्यासाठीच्या घरगुती टिप्स एकदा नक्की वाचा...

Vinod Dengale

वीज बिल

सध्याच्या काळात घरगुती वीज बिलात होणारी वाढ एक सामान्य समस्या बनली आहे.

electricity bill

|

sakal

सोप्या टिप्स

मात्र, काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमचं वीजबिल नक्कीच कमी करू शकता.

save energy 

|

sakal

एसी सोबत फॅन

उन्हाळ्यात तुम्ही एसी वापरत असाल तर त्याचे तापमान 24 अंश सेल्सिअस ठेवा. यासोबत सीलिंग फॅनचा वापर केल्यास खोली लवकर थंड होते आणि वीजही वाचते.

AC and Selling fan 

|

sakal

उच्च दर्जाची उपकरणे

घरामध्ये उच्च दर्जाची आणि जास्त स्टार रेटिंग असलेली उपकरणं वापरा. यामुळे विजेची बचत होऊन खर्च आपोआप कमी होतो.

high rating things 

|

sakal

रात्रीच्या वेळेत वापर

वॉशिंग मशीन आणि डिशवॉशरसारखी उपकरणं वीजेची मागणी कमी असलेल्या वेळेत वापरणं अधिक फायदेशीर ठरतं.

washing machine

|

sakal

जुन्या वस्तूंचा परिणाम

अनेकदा इलेक्ट्रॉनिकचे सामान वर्षोनुवर्षे जुने झाल्यानेही वीजबिल जास्त येते.

old electric things 

|

sakal

नवीन वस्तू अधिक फायदेशीर

अशा वेळी, शक्य असल्यास जुनी इलेक्ट्रॉनिक उपकरणं लवकरात लवकर बदलणं अधिक फायदेशीर ठरतं.

new electric equipments 

|

sakal

Elon Musk

|

Sakal

एलॉन मस्क पुन्हा नंबर 1! पाहा जगातील 5 सर्वात श्रीमंत व्यक्ती