फक्त 5 सवयी बदला आणि पाहा लाईटबिलात कशी मोठी बचत होते

Anushka Tapshalkar

‘फँटम लोड’ म्हणजे काय?

उपकरण बंद असले तरी प्लगमध्ये असेल तर वीज खर्च होते.

टीव्ही पूर्ण बंद करा

रिमोटने नाही, मेन स्विच ऑफ करा.

Smart TV

|

sakal

AC चा Isolator बंद करायला विसरू नका

स्टँडबायमुळेही वीज वापर चालूच राहतो.

Air Conditioner |

sakal

गीझर नेहमी ऑफ ठेवा

ऑटो-कट असूनही तो पुन्हा गरम होतो.

Geyser

|

sakal

Wi-Fi राउटर बंद करा

घरात नसताना इंटरनेटची गरज नसते.

wifi router | sakal

चार्जर सॉकेटमधून काढा

‘नो-लोड पॉवर’मुळेही वीज वाया जाते

charger | esakal

15-25% पर्यंत बचत शक्य

या छोट्या सवयींमुळे बिलात मोठा फरक

money-saving tips for summer

|

Sakal

शर्टने कॅमेरा पुसल्यावर काय होत?

Wiping Camera With Shirt

|

ESakal

आणखी वाचा