युरीक ॲसिडपासून मिळेल कायमची सुटका! खा 'ही' चटणी

Aarti Badade

युरीक ॲसिड आणि सांधेदुखी

धावपळीची जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे शरीरात युरीक ॲसिड वाढून सांधेदुखी व संधिवाताचा त्रास सुरू होतो.

Uric Acid Green Chutney Ayurvedic Superfood

|

Sakal

युरीक ॲसिड वाढण्याची कारणे

कोल्डड्रिंक्स, कृत्रिम साखर, वाढलेले वजन आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे शरीरातील युरीक ॲसिडची पातळी झपाट्याने वाढते.

Uric Acid Green Chutney Ayurvedic Superfood

|

Sakal

गुणकारी हिरवी चटणी

ही चटणी बनवण्यासाठी तुम्हाला कोथिंबीर, पुदिना, तुळशीची पाने आणि दोन-तीन कडुलिंबाची पाने आवश्यक आहेत.

Uric Acid Green Chutney Ayurvedic Superfood

|

Sakal

चटणी बनवण्याची सोपी पद्धत

मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना, तुळशीची पाने, कडुलिंब, आले, लसूण आणि हिरवी मिरची घालून बारीक वाटून घ्यावे.

Uric Acid Green Chutney Ayurvedic Superfood

|

sakal

चव आणि औषधी गुणधर्मांची जोड

वाटलेल्या चटणीत चवीनुसार मीठ, लिंबाचा रस आणि हवी असल्यास काळीमिरी पावडर मिसळून एकजीव करावे.

Uric Acid Green Chutney Ayurvedic Superfood

|

Sakal

सेवन करण्याची योग्य पद्धत

ही चटणी तुम्ही रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी किंवा दही आणि सॅलडमध्ये मिक्स करून नियमित खाऊ शकता.

Uric Acid Green Chutney Ayurvedic Superfood

|

Sakal

आठवडाभरात दिसून येणारे फायदे

या चटणीच्या नियमित सेवनामुळे सांध्यांमधील सूज कमी होते, पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारशक्तीमध्ये मोठी वाढ होते.

Uric Acid Green Chutney Ayurvedic Superfood

|

Sakal

तूप अन् दालचिनी... आयुर्वेदातील जबरदस्त कॉम्बिनेशन; मिळतात ‘हे’ फायदे!

Cinnamon and Ghee benefits

|

Sakal

येथे क्लिक करा