Summer Snacks: संध्याकाळी खाण्यासाठी उत्तम पदार्थ कोणते

पुजा बोनकिले

उन्हाळ्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते.

Sakal

काकडीचे बारिक तुकडे करावे आणि त्यावर थोडे मीठ आणि लिंबाचा रस पिळून टाकावे.

Sakal

पिकलेला आंबा बारिक चिरून त्यात कांदा,टोमॅटो कोथिंबीर लिंबाचा रस मिक्स करा.

Sakal

कुरकुरित पापडसोबत आस्वाद घ्या.

Sakal

खरबुजचे बारिक तुकडे करून त्यात लिंबू आणि पुदिन्याचे पान मिक्स करून टाकून खाऊ शकता.

Sakal

अॅव्होकॅडो सँडवीचा आस्वाद घेऊ शकता.

Sakal

डार्क चॉकलेटमध्ये केळी, सुकामेवा टाकून खाऊ शकता.

Sakal

वरील पदार्थ आरोग्यदायी असून चवदार आहेत.

Sakal

उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal