Aarti Badade
शिळा भात पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्याने शरीरात विषारी घटक तयार होतात, ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
Reheated rice health risks
Sakal
भातामध्ये 'बॅसिलस सेरियस' नावाचे जीवाणू असतात, ज्यांचे बिजाणू भात शिजवल्यानंतरही उच्च तापमानात जिवंत राहू शकतात.
Reheated rice health risks
Sakal
शिजवलेला भात २ तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर ठेवल्यास या जीवाणूंची वाढ होते आणि त्यातून विषारी घटक (Toxins) बाहेर पडतात.
Reheated rice health risks
Sakal
भात पुन्हा गरम केल्यावर जीवाणू मरतात, पण आधीच तयार झालेले विषारी घटक भातातच टिकून राहतात, जे शरीरासाठी घातक असतात.
Reheated rice health risks
Sakal
असा भात खाल्यानंतर १ ते ६ तासांत उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि डायरिया यांसारखी लक्षणे दिसू लागतात.
Reheated rice health risks
Sakal
भात वारंवार गरम केल्याने त्यातील प्रथिने आणि महत्त्वाची जीवनसत्त्वे नष्ट होतात, ज्यामुळे शरीराला कोणतेही पोषण मिळत नाही.
Reheated rice health risks
Sakal
आरोग्य जपण्यासाठी नेहमी ताजा भात बनवून खावा आणि शिजवलेला भात जास्त वेळ सामान्य तापमानाला उघडा ठेवू नये.
Reheated rice health risks
Sakal
Raw peanuts side effects
Sakal