Anuradha Vipat
भारतात सर्वाधिक संपत्ती असलेली महिला गायिका तुलसी कुमार आहे
तुलसी कुमार अवघ्या 34 वर्षांची असून तिने एकाहून एक अशी हिट गाणी दिली आहेत.
तुलसी कुमार 200 कोटींहून अधिक संपत्तीची मालक आहे.
तुलसी कुमार T-Series च्या YouTube चॅनेल Kids Hut ची मालकही आहे.
तुलसी कुमार तिच्या प्रत्येक गाण्यासाठी 7 ते 10 लाख रुपये आकारते.
तुलसीनंतर श्रेया घोषाल ही भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत महिला गायिका आहे.
तुलसी कुमार सोशलम मिडीयावर सक्रिय असते