‘क्रिश ४’मध्येही दिसणार रेखा!

सकाळ डिजिटल टीम

‘क्रिश ४’

'क्रिश' फ्रँचायझीचा चौथा भाग प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करतो आहे. ऋतिक रोशनचा सुपरहीरो चित्रपट, 'क्रिश ४', सर्वांत यशस्वी फ्रँचायझींपैकी एक आहे.

Rekha | Sakal

माहिती

राकेश रोशन यांनी स्पष्टपणे सांगितले की, 'क्रिश ४' मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रेखा झळकणार आहेत.यावेळी रेखा यांचा 'क्रिश ४' मधील रोल काय असेल याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Rekha | Sakal

यश

अलीकडेच नेटफ्लिक्सवर ‘द रोशन्स’ डॉक्युमेंट्री-सीरिज प्रदर्शित झाली.या सीरिजला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Rekha | Sakal

रेखा आणि राकेश

‘द रोशन्स’ची यशस्वी पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये रेखा उपस्थित होत्या.पत्रकारांनी रेखा यांच्या 'क्रिश ४' मध्ये भूमिका बद्दल विचारले आणि राकेश रोशन यांनी होकार दिला.

Roshan | Sakal

‘क्रिश’चा भाग

रेखा 'कोई मिल गया' पासूनच 'क्रिश' फ्रँचायझीचा भाग राहिल्या आहेत.'क्रिश' आणि 'क्रिश ३' मध्ये रेखा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

Rekha | Sakal

प्रियांका चोप्रा

'क्रिश' आणि 'क्रिश ३' मध्ये प्रियांका चोप्राने मुख्य भूमिका साकारली होती.तिच्या भूमिकेचा या चित्रपटांमध्ये महत्त्वाचा वाटा होता.

priyanka chopra | Sakal

पुनरागमन

गेल्या काही वर्षांत प्रियांका चोप्राने बॉलीवूडपासून अंतर घेतले आहे.'क्रिश ४' मध्ये तिचे पुनरागमन होणार की नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Rekha | Sakal

केळ्यावर चुकूनही खावू नका 'हे' 3 पदार्थ

Avoid These Foods After Eating Bananas | Sakal
येथे क्लिक करा