Anuradha Vipat
बॉलिवूडच्या एव्हरग्रीन म्हणजे अभिनेत्री रेखा
रेखा कायम कोणत्या न कोणत्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.
रेखा त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात.
रेखा यांनी एका मुलाखतीत स्वतःची सेक्स लाईफ आणि प्रेग्नेंसीबद्दल बोल्ड वक्तव्य केलं होतं.
मुलाखतीत रेखा म्हणाल्या होत्या, ‘तुम्ही एका पुरुषाच्या जवळ, अत्यंत जवळ येऊ शकत नाही.
पुढे मुलाखतीत रेखा म्हणाल्या होत्या, जोपर्यंत तुमच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होत नाहीत.
पुढे रेखा म्हणाल्या होत्या, जिथे एकमेकांवर प्रेम असतं, तिथे शारीरिक संबंध सामान्य गोष्ट आहे, मी अद्याप योगायोगाने प्रेग्नेंट राहिली नाही