Apurva Kulkarni
प्रत्येक वस्तू स्वस्तामध्ये मिळते म्हणून अनेक लोक डीमार्डमध्ये गर्दी करताना दिसतात.
Big Savings Alert, Buy 1 Get 1 Free
esakal
डीमार्टमध्ये अनेक वस्तूंवर एकावर एक फ्री (buy 1 get 1 free) ऑफर मिळते.
Big Savings Alert, Buy 1 Get 1 Free
esakal
परंतु तुम्हाला माहितीय का? डी मार्टसारखंच असं एक ठिकाण आहे जिथं अनेक वस्तूवर एकवर एक फ्री ऑफर मिळते.
Big Savings Alert, Buy 1 Get 1 Free
esakal
रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये अनेक दररोज उपयोग होणाऱ्या वस्तूवर एकावर एक फ्री ची ऑफर असते.
Big Savings Alert, Buy 1 Get 1 Free
esakal
रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये अनेक कपड्यांवर, डीजिटल वस्तूसह दैनदिन जीवनातल्या वस्तूवर अनेक ऑफर्स पहायला मिळतात.
Big Savings Alert, Buy 1 Get 1 Free
esakal
डीमार्टप्रमाणेच इथेही अनेक खाद्य पदार्थांवरही डिस्काऊंट तसंच एकावर एक फ्री (buy 1 get 1 free) ऑफर्स पहायला मिळतील.
Big Savings Alert, Buy 1 Get 1 Free
esakal
त्यामुळे खरेदीदारांच्या रांगा आता डीमार्टसारख्या स्मार्ट बाजारमध्येही दिसतात.
Big Savings Alert, Buy 1 Get 1 Free
esakal
डायबेटिक लोकांसाठी कांदा वरदान ठरेल की धोकादायक?
Sakal