फणसाच्या बिया फक्त एकदा भाजून खा! 7 समस्यांपासून होईल सुटका

Aarti Badade

फणसाच्या बिया

फणसाच्या बिया म्हणजेच 'आठळ्या' भाजून किंवा उकडून खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.

Roasted Jackfruit Seeds

|

Sakal

फायबर

या बियांमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

Roasted Jackfruit Seeds

|

Sakal

रक्तातील साखर

फणसाच्या बिया रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून मधुमेह असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतात.

Roasted Jackfruit Seeds

|

Sakal

लोह

यातील लोहाच्या (Iron) प्रमाणामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते आणि अशक्तपणा दूर होतो.

Roasted Jackfruit Seeds

|

Sakal

अँटिऑक्सिडंट्स

या बियांमधील अँटिऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करून त्वचा तजेलदार बनवतात.

Roasted Jackfruit Seeds

|

Sakal

केसांची मुळे

फणसाच्या बिया नियमित खाल्ल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे थांबते.

Roasted Jackfruit Seeds

|

Sakal

वजन

यातील फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

Roasted Jackfruit Seeds

|

Sakal

रक्तदाब

कमी रक्तदाब (Low BP) असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या बियांचे सेवन करावे.

Roasted Jackfruit Seeds

|

Sakal

गरम पाणी पिल्याने शरीरात काय बदल होतात?

warm water benefits

|

Sakal

येथे क्लिक करा