पंचांग म्हणजे नेमकं काय?

सकाळ डिजिटल टीम

नक्षत्र

हिंदू धर्मात पंचांगाला फार महत्व आहे. सण, वार, नक्षत्र सगळे या पचांगावरून पाहिले जातात.

Panchang | sakal

पंचांग

पंचांग म्हणजे नक्की काय आहे हे तुम्हाला माहित आहे का?

Panchang | sakal

पंचांगाची माहिती

पंचांग कशाला म्हणतात, काय आहे पंचांग जाणून घ्या सविस्तर माहिती.

Panchang | sakal

पांच अंग

संपूर्ण बारा महिने, तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग या पांच अंगांची परिपूर्ण माहिती ज्यात आहे त्यासा पंचांग असे म्हणतात.

Panchang | sakal

प्रमुख ग्रह

या पंचांगाचा संबंध सूर्य, चंद्र आशा दोन प्रमुख ग्रहांच्या अवकाशातील स्थितीवर अवलंबून असतो.

Panchang | sakal

धार्मिक कृत्य

अचुक कालनिर्णय करुन धार्मिक कृत्य करता यावित यासाठी पंचांगात गुरु, शुक्र ग्रहांच्या स्थितीचे ज्ञान, नवग्रहांचे स्थान, दिनमान इत्यादींची काटेकोर माहिती दिलेली असते.

Panchang | sakal

व्रते

या सर्व माहितीवरून आपणास सण, उत्सव, व्रते, समारंभ साजरे करता येतात.

Panchang | sakal

उत्सव

हिंदू धर्मातील सर्व सण, उत्सव हे पंचांगा प्रमाणे साजरे केले जातात.

Panchang | sakal

हिंदू धर्म

या कारणांमुळे हिंदू धर्मात पंचांगाला सर्वाधीक महत्वाचे स्ठान देण्यात आले आहे.

Panchang | sakal

मुघल बादशहांच्या वाईट सवयी, झोपेसाठी व्याकूळ असायच्या शहजाद्या...

येथे क्लि करा