शर्टच्या कॉलरवरील काळे डाग काढायचे आहे? मग वापरा हे 'जादुई' पांढरा पदार्थ!

Monika Shinde

काळे डाग

शर्टच्या कॉलरवर कायमस्वरूपी काळसर डाग राहतात का?

घरगुती उपाय

मग हा घरगुती उपाय नक्की वापरून पहा

हे डाग का पडतात?

घाम, धूळ, आणि दररोजचा वापर यामुळे कॉलरवर काळसर डाग जमा होतात. हे सामान्य धोवण्यात जात नाहीत.

हा पांढरा पदार्थ

तुमच्या किचनमध्ये सहज मिळणारी तुरटी म्हणजेच Alum हे या डागांवर रामबाण उपाय आहे.

कशी वापरायची तुरटी?

थोडी तुरटी पाण्यात भिजवून तिचं मिश्रण तयार करा. हे मिश्रण डाग असलेल्या भागावर लावा

१५ ते २० मिनिटं

आणि १५ ते २० मिनिटं तसेच ठेवून द्या. त्यानंतर हलक्या हाताने ब्रश किंवा स्वच्छ फडका वापरून चोळा आणि नंतर साध्या पाण्याने धुवून टाका.

लिंबू आणि बेकिंग सोडा

पांढऱ्या कपड्यांवरील पिवळट डाग काढण्यासाठी लिंबाचा रस आणि बेकिंग सोड्याचा घरगुती उपाय करून बघा परिणाम लगेच दिसून येतील

हे 6 प्राणी देतात शांतता, शक्ती आणि शुभ ऊर्जा!

येथे क्लिक करा