काखेवरील काळसरपणा, कुंकवाचा डाग घालवायचे आहेत? आजीबाईच्या बटव्यातील उपाय

Aarti Badade

मसूर डाळ: घरगुती उपाय

मसूर डाळ त्वचेवरचा काळपटपणा, डाग किंवा नाड्यांचे व्रण कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे.

Masoor Dal & Lemon Remedy remove dark spots and marks | Sakal

काय लागते?

या उपायासाठी फक्त डाळीचे पीठ आणि लिंबाचा रस हे दोन साधे घटक लागतात. हे तुमच्या सौंदर्यात भर घालू शकतात.

Masoor Dal & Lemon Remedy remove dark spots and marks | Sakal

लेप कसा तयार करायचा?

मसूर डाळीचे पीठ घ्या. त्यात लिंबाचा रस घाला. घट्टसर लेप तयार करा.

Masoor Dal & Lemon Remedy remove dark spots and marks | Sakal

किती वेळ लावायचा?

हा लेप चेहरा, काखा किंवा डाग असलेल्या जागेवर लावा. तो २ तास तसाच ठेवा.

Masoor Dal & Lemon Remedy remove dark spots and marks | Sakal

किती दिवस करावा उपाय?

हा उपाय दोन आठवडे नियमित केल्यास खूप चांगला फरक दिसून येतो.

Masoor Dal & Lemon Remedy remove dark spots and marks | Sakal

कुठे वापरता येईल?

हा लेप चेहऱ्यावरचे मुरुम, काखेवरील काळसरपणा, कुंकवाचा डाग आणि नाड्यांच्या व्रणावर लावता येतो.

Masoor Dal & Lemon Remedy remove dark spots and marks | Sakal

नैसर्गिक परिणाम

या उपायामुळे तुमची त्वचा उजळ होते. डाग हलके होतात आणि तुम्हाला नैसर्गिक उपचाराचा अनुभव मिळतो.

Masoor Dal & Lemon Remedy remove dark spots and marks | Sakal

काळजी घ्या!

तुमची त्वचा संवेदनशील असल्यास, लेप लावण्यापूर्वी थोड्या भागावर चाचणी करा. लिंबामुळे थोडी जळजळ होऊ शकते.

Masoor Dal & Lemon Remedy remove dark spots and marks | Sakal

तळपायांना तेल लावा अन् 'या' 7 समस्यांपासून व्हा दूर!

Benefits of Foot Oil Massage | Sakal
येथे क्लिक करा