Apurva Kulkarni
डोळ्यांभोवती काळेपणा म्हणजेच डार्क सर्कल हे मुख्यत्वेकरुन अपुरी झोप, ताणतणाव, स्क्रीन टाइम जास्त असल्याने होतं.
Eye Dark Circles
esakal
अनेकवेळा डोळ्याखालील काळे डाग घालवण्यासाठी आपण बाजारातील क्रीमचा वापर करतो. परंतु तरीदेखील परिणाम दिसत नाही. उलट साइड इफेक्ट्स जाणवू लागतात.
Eye Dark Circles
esakal
परंतु पुढील काही उपाय केल्यास तुमच्या डोळ्याखालील डार्क सर्कल कमी होण्यास मदत होऊ शकते.
Eye Dark Circles
esakal
कोरफड त्वचा हायड्रेट ठेवते. त्यामुळे डाग पिग्मेटेशन कमी होण्यास मदत होते. व्हिटॅमिन E ची गोळी मिसळून डोळ्याभोवती लावल्यास डोळ्याखालील काळसरपणा कमी होईल.
Eye Dark Circles
esakal
रात्री झोपण्यापुर्वी डोळ्याखाली गुलाब पाणी लावल्यास जळजळ कमी होते. तसंच त्वचा फ्रेश राहते.
Eye Dark Circles
esakal
बटाट्यात नैसर्गिक ब्लीचिंग प्रॉपर्टी असेत. त्यामुळे बटाटा किसून त्याचा रस काढून तो डोळ्याभोवती फिरवल्यास काळेपणा कमी होतो.
Eye Dark Circles
esakal
तुम्ही हे नियमित ७ दिवस ट्राय केलं तर तुमची त्वजा अधिक उजळ आणि डोळे ताजेतवाने दिसू लागतील.
Eye Dark Circles
esakal
Homemade Vitamin-C Serum
esakal