Shubham Banubakode
रिझर्व्ह बँकेचे पतधोरण आज जाहीर झाले आहेत.
आरबीआयचे तब्बल पाच वर्षांनी रेपोरेटमध्ये कपात केली आहे.
आरबीआयने 25 बेसिक पॉइंट्स (0.25%) पर्यंत रेपोरेटमध्ये कपात केली आहे.
यापार्श्वभूमीवर रेपो रेट आणि रिव्हर्स रेपोरेट काय असतो? जाणून घ्या..
रिझर्व्ह बँक इतर बँकांना दीर्घकालीन कर्जे देते.
या कर्जांवर रिझर्व्ह बँकेद्वारे व्याज आकारते जाते.
याच व्याजाच्या दराला 'रेपो रेट' असं म्हणतात.
रेपो म्हणजे ‘पुनर्खरेदी पर्याय’ किंवा ‘पुनर्खरेदी करार’ होय.
दुसरीकडे रिव्हर्स रेपोरेट हा रेपोरेटच्या विरुद्ध असतो.
बँका त्यांच्याजवळील निधी रिझर्व्ह बँकेत ठेवींच्या स्वरूपात ठेवतात.
यालाच बँक रिझर्व्ह बँकेला कर्जे देतेय, असंही म्हणू शकतो.
ही रक्कम ठेवल्यानंतर रिझर्व्ह बँक इतर बँकांना जे व्याज देते त्याला रिव्हर्स रेपोरेट म्हणतात.
कंडोमची राजधानी म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रातील 'हे' शहर, जगभरात चर्चा