तिरंगी टच, स्वादिष्ट फ्लेवर! प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्राय करा 'हे' भन्नाट तिरंगी पदार्थ

Anushka Tapshalkar

प्रजासत्ताक दिनाची खास चव

२६ जानेवारीला देशभरात तिरंगा फडकतो, तसाच स्वयंपाकघरातही देशभक्तीची चव आणणारे तिरंगी पदार्थ खास आकर्षण ठरतात.

Republic Day Special

|

sakal

तिरंगा पनीर टिक्का (आमची शिफारस)

पनीरचे मऊ तुकडे तीन वेगवेगळ्या मॅरिनेशनमध्ये मुरवून तंदूरमध्ये शिजवले जातात. पुदिन्याची चटणी आणि लच्छा कांद्यांसोबत अप्रतिम लागतो.

Tricolor Paneer Tikka 

|

sakal

तिरंगी व्हेज क्रिस्टल डम्पलिंग्स

वॉटर चेस्टनट, ॲस्पॅरॅगस, गाजर आणि ब्लॅक फंगसने भरलेले हे डम्पलिंग्स वाफवून तयार केले जातात. रेड चिली सॉससोबत चव दुप्पट.

Tricolor Veg Crystal Dumplings

|

sakal

तिरंगा मसाला भात

गाजर, पालक आणि दही भात यांचा सुंदर संगम. वरून फेटलेले दही, पापड आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

Tricolor Masale Bhat

|

sakal

तिरंगा मूस कपकेक्स

कपकेक्सवर क्रीम चीज आणि व्हीप्ड क्रीमचे तिरंगी स्वर्ल्स. कीवी प्युरी, केशर आणि गाजर यामुळे खास फ्लेवर.

Tricolor Mousse Cupcakes

|

sakal

तिरंगी इडली

पालक आणि गाजर प्युरीपासून तयार केलेल्या हलक्या-फुलक्या इडल्या. गरम सांबार आणि नारळाच्या चटणीसोबत परफेक्ट.

Tricolor Idli

|

sakal

देशभक्तीचा स्वाद घरीच अनुभवा

या प्रजासत्ताक दिनी हे तिरंगी पदार्थ घरी करून पाहा आणि कुटुंबासोबत देशभक्तीचा उत्सव साजरा करा.

Family Enjoying Tricolor Food Dishes at Home

|

sakal

राष्ट्रगीत सुरू असताना 'सावधान' स्थितीत का उभे राहावे? जाणून घ्या यामागील शास्त्र आणि नियम

National Anthem Rules

|

sakal 

आणखी वाचा