Anuradha Vipat
'पुष्पा 2'मधील आयटम साँगवर अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
रविवारी चेन्नईमध्ये 'किसिक' हे गाणं लाँच करण्यात आलं होतं
या गाण्याची समंथाच्या 'ऊ अंटावा'शी तुलना केली जात आहे
‘किसिक’ या गाण्यात श्रीलीला आणि अल्लू अर्जुन एकत्र थिरकले आहेत.
समंथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ‘किसिक’ गाण्याला रिपोस्ट केलं आहे
त्यात श्रीलीलाला टॅग करत समंथाने लिहिलं की, ‘Killed It.’
समंथाच्या या प्रतिक्रियेवरून हे स्पष्ट होतंय की तिला श्रीलालाचा डान्स आणि गाणं खूपच आवडलं आहे