Aarti Badade
नेहमीचे चिकन-मटण खाऊन कंटाळा आला असेल, तर यंदाच्या विकेंडला घरीच ट्राय करा हॉटेल स्टाईल चमचमीत 'गार्लिक चिकन'.
buttery Garlic Chicken recipe
Sakal
बोनलेस चिकन, आले-लसूण पेस्ट, भरपूर लसूण पाकळ्या, पनीर चिली मसाला, कोथिंबीर, लोणी (बटर) आणि मॅरीनेशनचे मसाले.
buttery Garlic Chicken recipe
Sakal
स्वच्छ धुतलेल्या चिकनला आले-लसूण पेस्ट, मीठ, हळद आणि तिखट लावून ३ ते ४ तास मॅरीनेट करण्यासाठी ठेवा.
buttery Garlic Chicken recipe
Sakal
एका कढईत बटर किंवा तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला भरपूर लसूण परतून घ्या, जो या रेसिपीचा मुख्य भाग आहे.
buttery Garlic Chicken recipe
Sakal
परतलेल्या लसणात मॅरीनेट केलेले चिकनचे तुकडे टाका आणि ते छान सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या.
buttery Garlic Chicken recipe
Sakal
तळलेल्या चिकनमध्ये पनीर चिली मसाला आणि थोडे पाणी घालून ग्रेव्ही घट्ट होऊ द्या; चवीनुसार गरम मसाला आणि मीठ तपासा.
buttery Garlic Chicken recipe
Sakal
वरून ताजी कोथिंबीर किंवा ओरेगॅनो घालून हे गार्लिक चिकन स्टार्टर म्हणून किंवा रोटी-भाकरीसोबत एन्जॉय करा.
buttery Garlic Chicken recipe
sakal
Gavran egg curry recipe
Sakal