दूध पिल्याने खरोखरच हाडे मजबूत होतात का?

Aarti Badade

कॅल्शियम महत्त्वाचं आहे.

हाडे, स्नायू आणि दात यांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम हा एक आवश्यक घटक आहे.

Drinking milk alone doesn't strengthen bones

|

Sakal

दूध आणि कॅल्शियम

बरेच लोक मानतात की फक्त दूध पिल्याने शरीराला पुरेसं कॅल्शियम मिळतं आणि हाडं मजबूत होतात.

Drinking milk alone doesn't strengthen bones

|

Sakal

पण हे पूर्ण सत्य नाही.

ज्या देशांमध्ये कमी दूध पिलं जातं, तिथे हाडांच्या फ्रॅक्चरचं प्रमाणही कमी असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.

Drinking milk alone doesn't strengthen bones

|

Sakal

फक्त दुधावर अवलंबून राहू नका.

डॉक्टरांच्या मते, फक्त दूध पिणे हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यासाठी पुरेसं नाही.

Drinking milk alone doesn't strengthen bones

|

Sakal

काय आहे खरा उपाय?

हाडांच्या मजबुतीसाठी फक्त दुधावर अवलंबून राहणे योग्य नाही.

Drinking milk alone doesn't strengthen bones

|

Sakal

महत्त्वाचं काय आहे?

हाडांच्या बळकटीसाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.

Drinking milk alone doesn't strengthen bones

|

Sakal

सल्ला

आहारातील कोणतेही बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य आहार असणे आरोग्यासाठी चांगले असते.

Drinking milk alone doesn't strengthen bones

|

Sakal

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे 'या' लोकांनी टाळावे

Who Should Avoid Copper-Infused Water

|

Sakal

येथे क्लिक करा