तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे 'या' लोकांनी टाळावे

Aarti Badade

ही जुनी पद्धत

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि ती आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.

Who Should Avoid Copper-Infused Water

|

Sakal

पण हे सर्वांसाठी नाही!

आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते, तांब्याचे पाणी सर्वांसाठी सुरक्षित असेलच असे नाही. काही लोकांसाठी ते धोकादायक ठरू शकते.

Who Should Avoid Copper-Infused Water

|

Sakal

यकृताचे रुग्ण

ज्या लोकांना यकृताचा आजार आहे, त्यांनी तांब्याचे पाणी पिणे टाळावे, कारण जास्त तांबे यकृतावर दबाव आणू शकते.

Who Should Avoid Copper-Infused Water

|

Sakal

मूत्रपिंडाचे रुग्ण

मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांनी देखील हे पाणी पिऊ नये. शरीरातील अतिरिक्त तांबे काढणे मूत्रपिंडासाठी कठीण होऊ शकते.

Who Should Avoid Copper-Infused Water

|

Sakal

तांब्याची ऍलर्जी

जर तुम्हाला तांब्याची ऍलर्जी असेल, तर यामुळे खाज सुटणे, डोकेदुखी किंवा उलट्यांसारखे त्रास होऊ शकतात.

Who Should Avoid Copper-Infused Water

|

Sakal

विल्सन आजार

हा एक दुर्मिळ अनुवांशिक रोग आहे, ज्यामुळे शरीरात जास्त तांबे जमा होते. अशा रुग्णांनी तांब्याचे पाणी अजिबात पिऊ नये.

Who Should Avoid Copper-Infused Water

|

Sakal

लहान मुले आणि गर्भवती महिला

यांनी देखील तांब्याचे पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Who Should Avoid Copper-Infused Water

|

Sakal

निरोगी व्यक्तींनीही काळजी घ्या!

निरोगी व्यक्तींनीही दररोज सकाळी फक्त १-२ ग्लास तांब्याचे पाणी प्यावे, कारण जास्त प्रमाणात सेवन हानिकारक असू शकते.

Who Should Avoid Copper-Infused Water

|

Sakal

WHO चा इशारा; दारू मेंदूसाठी 'विष'! 'या' महत्त्वाच्या भागांना हानी पोहोचवते

Alcohol's Harmful Effects on the Brain

|

Sakal

येथे क्लिक करा