तळलेले तेल पुन्हा वापरत असाल तर काळजी घ्या

सकाळ डिजिटल टीम

तेल

तेलात पदार्थ तळल्यानंतर अनेकदा तेल शिल्लक राहते.

Fried Oil | sakal

तळलेले तेल

बहूतेक महिला या तळलेले तेल पुन्हा वापरण्यासाठी साठवून ठेवतात.

Fried Oil | sakal

धोकादायक

तळलेले तेल वापरणे आरोग्यासाठी किती धोकादायक आहे तुम्हाला माहीतीये का?

Fried Oil | sakal

आरोग्य

तळलेले तेल परत परत वापरने आरोग्यासाठी किती घातक ठरु शकते जाणून घ्या.

Fried Oil | sakal

कॅन्सर

तळलेले तेल परत परत वापरल्याने कॅन्सर सारख्या अनेक आजारांचा धोका निर्माण होवू शकतो.

Fried Oil | sakal

चांगले

तुम्ही तेलाचा जेवढा कमी वापर कराल तेवढे ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले असेल.

Fried Oil | sakal

हृदयविकार

शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार होऊ शकतो.

Fried Oil | sakal

पोटाचे विकार

जर तुम्ही तळलेल्या तेलाचा पुन्हा वापर केला तर तुम्हाला पोटाचे विकार होवू शकतात.

Fried Oil | sakal

सल्ला

तुम्ही तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरत असाल तर वापरण्या पुर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

Fried Oil | sakal

घरी पनीर करताये ? मग 'ही' काळजी घ्या

Paneer | sakal
येथे क्लिक करा