तांदळाचे पाणी रात्रभर चेहऱ्यावर लावल्याने काय होईल?

Aarti Badade

रात्रभर ठेवणे ठरू शकते घातक

तांदळाचे पाणी चेहऱ्यावर रात्रभर लावून ठेवणे त्वचेच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेत अडथळा आणू शकते.

Rice water on face overnight side effects

|

Sakal

पुरळ येण्याची शक्यता

पाण्यातील स्टार्चमुळे त्वचेवर एक थर तयार होतो, ज्यामुळे घाम आणि तेल अडकून छिद्रे बंद होऊ शकतात.

Rice water on face overnight side effects

|

Sakal

त्वचा नैसर्गिकरित्या श्वास घेऊ शकत नाही

रात्रभर असा थर राहिल्यामुळे त्वचेची नैसर्गिक श्वास घेण्याची प्रक्रिया बाधित होते आणि जळजळ होऊ शकते.

Rice water on face overnight side effects

|

Sakal

संवेदनशील त्वचेसाठी मोठा धोका

ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांच्यासाठी हा थर पुरळ वाढवण्यास आणि जळजळ तीव्र करण्यास कारणीभूत ठरू शकतो.

Rice water on face overnight side effects

|

Sakal

बॅक्टेरिया वाढण्याचा धोका

तांदळाचे पाणी जुने असल्यास किंवा योग्य प्रकारे साठवलेले नसल्यास त्यात बॅक्टेरिया वाढून संसर्ग होऊ शकतो.

Rice water on face overnight side effects

|

Sakal

टोनरप्रमाणे वापर सुरक्षित

हे पाणी चेहऱ्यावर केवळ १० ते १५ मिनिटे ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकणे हा वापराचा योग्य मार्ग आहे.

Rice water on face overnight side effects

|

Sakal

आठवड्यातून

त्वचेचा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी ताजे पाणी वापरावे आणि आठवड्यातून मर्यादित वेळाच याचा वापर करावा.

Rice water on face overnight side effects

|

Sakal

कोणते पदार्थ पुन्हा गरम करून खाल्ले तर शरीरासाठी ठरतात विषारी?

Avoid Reheating These Foods

|

Sakal

येथे क्लिक करा