रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी चाहत्यांना दिली गोड बातमी

Anuradha Vipat

गोड बातमी शेअर

अभिनेत्री रिचा चढ्ढा आई होणार आहे. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी सोशल मीडियावर ही गोड बातमी शेअर केली आहे.

Richa Chadha and Ali Fazal

आई-वडील

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल हे आई-वडील होणार आहेत

Richa Chadha and Ali Fazal

जगातील सर्वात मोठा आवाज

अली फजलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘चिमुकल्या हृदयाचे ठोके हा जगातील सर्वात मोठा आवाज आहे.

Richa Chadha and Ali Fazal

फोटो शेअर

या कॅप्शनसोबत त्याने २ फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये १ अधिक १ बरोबर ३ असे लिहिले आहे.

Richa Chadha and Ali Fazal

अभिनंदनाचा वर्षाव

अली फजलच्या या पोस्टवर सेलेब्स तसेच चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

Richa Chadha and Ali Fazal

चित्रपटाच्या सेटवर

अली फजल आणि रिचा यांची पहिली भेट ‘फुकरे’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

Richa Chadha and Ali Fazal

ईडीच्या कार्यालयात जात कपिल शर्माने दाखल केली तक्रार