ईडीच्या कार्यालयात जात कपिल शर्माने दाखल केली तक्रार

Anuradha Vipat

वेगळ्याच कारणाने चर्चेत

कॉमेडियन कपिल शर्मा हा वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. आता कपिल शर्मा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे

Kapil Sharma

ईडीच्या कार्यालयात तक्रार

कपिल शर्माची फसवणूक झाली आहे. या फसवणुकीविरोधात कपिल शर्मा थेट ईडीच्या कार्यालयात जात तक्रार दाखल केली आहे.

Kapil Sharma

यांच्या विरोधात तक्रार

कार डिझायनर दिलीप छाबडिया यांच्या विरोधात कपिलने तक्रार केली आहे.

Kapil Sharma

असं कपिलचं म्हणणं

दिलीप छाबडिया यांनी दिलेल्या वेळेत आपली व्हॅनिटी व्हॅन दिली नाही, असं कपिलचं म्हणणं आहे.

Kapil Sharma

फसवणुकीची तक्रार

दिलीप छाबडिया यांच्या विरोधात कपिल शर्माने फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

Kapil Sharma

पैसे उकळण्याचा प्रयत्न

तसेच दिलीप छाबडिया यांनी माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला, असं कपिल शर्माचं म्हणणं आहे.

Kapil Sharma

असं काही असेल तर... ‘त्या’ अफवांमुळे संतापला सनी देओल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunny Deol