Vinod Dengale
भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढतेय, पण देशातील सर्वात श्रीमंत राज्य कोणतं आहे माहिती आहे का? RBI च्या ताज्या आकडेवारीत मोठा खुलासा झाला आहे.
Richest and Poorest States in India
eSakal
भारत सलग चौथ्या वर्षी जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक ठरला आहे. 2026 मध्ये GDP वाढ सुमारे 7.4% राहण्याचा अंदाज आहे.
Richest and Poorest States in India
eSakal
देशाच्या प्रगतीत राज्यांचा मोठा वाटा असतो. राज्यांची अर्थव्यवस्था मोजण्यासाठी GSDP हा महत्त्वाचा निकष वापरला जातो.
Richest and Poorest States in India
eSakal
महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणार राज्य ठरलं आहे. राज्याची अर्थव्यवस्था तब्बल 45.32 लाख कोटींची आहे.
Richest and Poorest States in India
eSakal
महाराष्ट्रानंतर तामिळनाडू दुसरे, उत्तर प्रदेश तिसरे, कर्नाटक चौथे आणि
पश्चिम बंगाल पाचव्या नंबर वर आहे.
Richest and Poorest States in India
eSakal
टॉप 10 मध्ये राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्लीचाही समावेश आहे.
Richest and Poorest States in India
eSakal
GSDP नुसार, 4,423 कोटींच्या अर्थव्यवस्थेसह अरुणाचल प्रदेश हे सर्वात कमी अर्थव्यवस्था असलेलं राज्य ठरलं आहे.
Richest and Poorest States in India
eSakal
एखाद्या राज्यात एका वर्षात निर्माण झालेल्या एकूण उत्पन्नाला GSDP (ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट) म्हणतात.
Richest and Poorest States in India
eSakal
Small SIP, Big Returns: ₹1000 Per Month Investment Calculation for 20 Years
eSakal