सूरज यादव
देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये पहिला क्रमांक कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा लागतो. त्यांच्या आसपास इतर एकही मुख्यमंत्री नाही.
Richest Chief Minister
Esakal
कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची संपत्ती १४१३ कोटी रुपये इतकी आहे. देशभरातील मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती ११८ कोटी रुपये इतकी आहे.
देशात चार राज्यांचे मुख्यमंत्री हे अब्जाधीश आहेत. यात पहिलं नाव डीके शिवकुमार यांचं तर दुसरं नाव आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायुडू यांचं आहे.
Richest Chief Minister
Esakal
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायुडू यांच्याकडे एकूण ९३१ कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.
Richest Chief Minister
Esakal
सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये तामिळनाडुचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे ६४८ कोटी रुपये संपत्ती आहे.
Richest Chief Minister
Esakal
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे चौथे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे ३३२ कोटींची संपत्ती आहे.
Richest Chief Minister
Esakal
देशातील ३१ पैकी १५ मुख्यमंत्र्यांकडे ११ कोटी ते ४९ कोटी रुपये इतकी मालमत्ता आहे. तर एक कोटीपेक्षा कमी मालमत्ता फक्त २ मुख्यमंत्र्यांकडे आहे.
Richest Chief Minister
Esakal
सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हे आहेत. दोघांची मालमत्ता अनुक्रमे ५५ लाख आणि ८५ लाख आहे.
Richest Chief Minister
Esakal
FIR & NCR Different
ESakal