Yashwant Kshirsagar
भारतात राजे आणि सम्राटांचा काळ संपला असेल, परंतु आजही अनेक राजघराणे त्यांच्या राजेशाही जीवनशैलीसाठी ओळखले जातात.
Richest Royal Families in India
esakal
जोधपूरच्या राजघराण्याकडे ₹२२,००० कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
Richest Royal Families in India
esakal
जयपूरच्या राजघराण्याकडे ₹२२,००० कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
Richest Royal Families in India
esakal
राजकोटच्या राजघराण्याकडे ₹२०,००० कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
Richest Royal Families in India
esakal
या यादीत बडोदा घराण्याचे गायकवाड कुटुंब देखील समाविष्ट आहे, ज्यांची अंदाजे संपत्ती २०,००० कोटी आहे.
Richest Royal Families in India
esakal
मेवाड राजघराणे राजघराण्याकडे १०,००० कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
Richest Royal Families in India
esakal
वाडियार राजघराणे हे म्हैसूरचे एक ऐतिहासिक हिंदू राजघराणे आहे. वाडियार राजघराण्याकडे ₹१०,००० कोटींची संपत्ती आहे.
Richest Royal Families in India
esakal
त्रावणकोरच्या राजघराण्याकडेही ₹१०,००० कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे.
Richest Royal Families in India
esakal
अलसीसर राजघराण्याकडे ₹३,००० कोटींची संपत्ती असल्याचे वृत्त आहे. ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे.
Richest Royal Families in India
esakal
Travel Budget Tips
esakal