Vinod Dengale
राज्यात महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका आता होणार आहे. त्यामुळे ZP वर सत्ता मिळविण्यासाठी आता सर्व राजकीय पक्ष प्रयत्न करत आहे.
ZP Election
eSakal
जिल्हा परिषदांच्या बाबतीत हे आकडे त्यांनी गोळा केलेल्या कराचे आहेत. याव्यतिरिक्त शासनाकडून प्रत्येक ZP ला 400-800 कोटी रुपयांचा विकास निधी मिळतो.
ZP Income
eSakal
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे 43 कोटी 65 लाख रुपये आहे.
Kolhapur ZP
eSakal
सांगली जिल्हा परिषदेकडे 44 कोटी 69 रुपये आहे.
Sangali ZP
eSakal
सोलापूर जिल्हा परिषद 45 कोटी रुपये करातून गोळा करते.
Solapur ZP
eSakal
नागपूर जिल्हा परिषद 46 कोटी 55 लाख रुपये करातून गोळा करते.
Nagpur ZP
eSakal
अहिल्यानगर जिल्हा परिषद 52 कोटी 54 लाख रुपये करातून गोळा करते.
Ahilyanagar ZP
eSakal
अहिल्यानगर जिल्हा परिषद 60 कोटी 83 लाख रुपये करातून गोळा करते.
Nashik ZP
eSakal
रायगड जिल्हा परिषद 85 कोटी रुपये करातून गोळा करते.
Raigad ZP
eSakal
ठाणे जिल्हा परिषद 108 कोटी 93 लाख रुपये करातून गोळा करते.
Thane ZP
eSakal
पुणे जिल्हा परिषद 292 कोटी 75 लाख रुपये करातून गोळा करते.
Pune ZP
eSakal
Gold in 1925
eSakal