बाळकृष्ण मधाळे
एका दिग्गज क्रिकेटपटूची पत्नी वाईन व्यवसायाची मालकीण आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
Ricky Ponting Business
esakal
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि त्याची पत्नी रियाना कॅन्टरने वाईन उद्योगात भक्कम पाऊल टाकत ‘पॉन्टिंग वाईन्स’ हा प्रीमियम ब्रँड सुरू केला आहे.
Ricky Ponting Business
esakal
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रिकी पॉन्टिंगने विविध क्षेत्रांत आपले कौशल्य आजमावले.
Ricky Ponting Business
esakal
समालोचनापासून कोचिंगपर्यंतचा प्रवास केल्यानंतर त्याने आता वाईनमेकिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला. या नव्या उपक्रमात पत्नी रियाना कॅन्टरची त्याला मोलाची साथ लाभली.
Ricky Ponting Business
esakal
दोघांनी मिळून उच्च दर्जाच्या वाईन्स तयार करण्याच्या उद्देशाने पॉन्टिंग वाईन्सची स्थापना केली. या ब्रँडसाठी त्यांनी पुरस्कारप्राप्त ऑस्ट्रेलियन वाइनमेकर बेन रिग्ज यांच्यासोबत सहकार्य केले आहे.
Ricky Ponting Business
esakal
बेन रिग्ज यांच्या अनुभवामुळे आणि गुणवत्तेच्या दृष्टिकोनामुळे पॉन्टिंग वाईन्सने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली.
Ricky Ponting Business
esakal
विशेष म्हणजे, रिकी पॉन्टिंगने २०२३ साली भारतातही पॉन्टिंग वाईन्स ब्रँडचे लाँचिंग केले.
Ricky Ponting Business
esakal
क्रिकेटच्या मैदानावर यशस्वी कारकीर्द गाजवणाऱ्या पॉन्टिंगने आता वाईन व्यवसायातही आपली छाप सोडली आहे.
Ricky Ponting Business
esakal
Kidney Disease Eye
esakal