रिद्धिमा कपूर साहनीने केलं वहिणी आलिया भट्टसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

क्यूट कपल

बॉलिवूडचं क्यूट कपल म्हणून रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या दोघांची ओळख आहे

Riddhima Kapoor Sahni statement about Alia Bhatt

वक्तव्य

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रणबीर याची बहीण रिद्धिमा कपूर साहनी हिने वहिणी आलिया भट्टसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

Riddhima Kapoor Sahni statement about Alia Bhatt

स्वभाव

रिद्धिमा म्हणाली, आलिया हिचा सहवास मला प्रचंड आवडतो. तिचा स्वभाव देखील प्रचंड शांत आहे.

Riddhima Kapoor Sahni statement about Alia Bhatt

गॉसिप

पुढे रिद्धिमा म्हणाली, आलिया हिला गॉसिप करायला देखील आवडत नाही, ‘आमच्या दोघींमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या सारख्या आहेत.

Riddhima Kapoor Sahni statement about Alia Bhatt

नातं

रिद्धिमा बोलण्यानुसार तिचं आणि आलियाचं नातं हे एक मैत्रिचं नात आहे

Riddhima Kapoor Sahni statement about Alia Bhatt

चाहत्यांची संख्या

रिद्धिमा अभिनेत्री नसली तरी, कपूर कुटुंबाची लेक असल्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 

Riddhima Kapoor Sahni statement about Alia Bhatt

राजकारणावर विद्या बालनने केलं भाष्य