राजकारणावर विद्या बालनने केलं भाष्य

Anuradha Vipat

उल्लेखनीय भूमिका

बॉलिवूडमध्ये विद्याने अनेक उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत.

vidya balan

 मत

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विद्याला राजकारणाविषयी मत मांडण्यास सांगितलं होतं

vidya balan

स्पष्ट नकार

त्यावेळी विद्याने राजकारणावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला.

vidya balan

ट्रोलिंग आणि बॉयकॉट

राजकारणाविषयी काहीही बोललो तरी त्यावरून ट्रोलिंग आणि बॉयकॉट केलं जाईल, अशी भीती तिने व्यक्त केली आहे

vidya balan

मन

तसेच पुढे बोलताना ती म्हणाली, आता कलाकार राजकारणावर बोलण्यास घाबरतात, कारण कधी कोणाचं मन दुखावेल हे सांगता येत नाही. 

vidya balan

ट्रोलिंग

आपल्या वक्तव्याचा अर्थ कसा काढला जाईल आणि त्यावरून कशी ट्रोलिंग होईल, हे सांगता येत नाही, असं ती म्हणाली.

vidya balan

नागा चैतन्य आहे या अभिनेत्रीच्या प्रेमात