Ridhima Pathak : रिद्धिमा पाठक कोण आहे? देशाच्या अभिमानासाठी ‘बांगलादेश प्रीमियर लीग’ला धुडकावलं

Mayur Ratnaparkhe

चर्चेत का आहे रिद्धिमा पाठक?

भारत–बांगलादेशमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रिद्धिमा पाठकने बांगलादेश प्रीमियर लीग मधून माघार घेतली

कोण आहे रिद्धिमा पाठक?

रिद्धिमा पाठक ही मॉडेल, अभिनेत्री,️ व्हॉइस आर्टिस्ट,️ टीव्ही प्रेझेंटर,️ क्रीडा अँकर म्हणून ओळखली जाते.

जन्म आणि वय? -

रिद्धिमा पाठकचा जन्म १७ फेब्रवारी १९९० मध्ये झारखंडमधील रांची येथे झाला आहे. सध्य ती ३५ वर्षांची आहे.

शालेय शिक्षण -

मुंबईमधील रामनिरंजन पोदार शाळेत तिचे प्राथमिक शिक्षण झाले.

इंजिनिअरिंगचे शिक्षण -

एमकेएसएस कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून Instrumentation & Control Engineering पदवी

करिअरची सुरुवात -

करिअरची सुरुवात रेडिओ स्टेशनमध्ये इंटर्नशिपने केली यानंतर आरजे क्रीडा अँकर आणि टीव्ही प्रेझेंटर

कोणत्या चॅनेल्ससोबत काम?

रिद्धिमा स्टार स्पोर्ट्स, टेन स्पोर्ट्स, सोनी, जिओ आजही या चॅनेल्सशी जोडलेली आहे.

लोकप्रियतेचं कारण? -

प्रेक्षकांना आवडते, तिचं उत्कृष्ट व्हॉइस मॉड्युलेशन, ️ खेळांबद्दलचं सखोल ज्ञान आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण

Next : जगातील सर्वात क्रूर सम्राटाला मोह झाला त्या महाराणी पद्मावती कशा दिसायच्या?

Queen Padmini Real Photos Queen of Chittorgarh Rani Padmavati images

|

esakal

येथे पाहा