गुलाबासोबत फोटो शेअर करत अर्चीने दिल्या 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा

Apurva Kulkarni

फोटो पोस्ट

सैराट चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Rinku rajguru | esakal

रोमँटिक गाणं

रिंकुने लाल रंगाच्या साडीत फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोवर रोमँटिक गाणं देखील लावलं आहे.

Rinku rajguru | esakal

छान कॅप्शन

फोटो पोस्ट करत तिने छान कॅप्शन दिलं आहे. 'तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा' असं म्हटलं आहे.

Rinku rajguru | esakal

लाल गुलाब

तिने गुलाबी रंगाची साडी आणि हातात लाल गुलाब घेऊन फोटो काढला आहे.

Rinku rajguru | esakal

कातील नजर

हातात लाल बांगड्या, मोकळे केस आणि कातील नजर यामुळे चाहत्यांना तिचे फोटो फार भावत आहेत.

Rinku rajguru | esakal

वेगवेगळ्या पोज

रिंगूने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले आहेत. त्या फोटोमध्ये तिचं सौदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

Rinku rajguru | esakal

प्रेमाचा दिवस

आज प्रेमाचा दिवस असल्याने रिंकून सोशल मीडियावर तिचे फोटो फोस्ट केले आहे.

Rinku rajguru | esakal

रितेश-जेनेलियाची क्युट लव्हस्टोरी, दोघांमध्ये कसं फुललं प्रेम?

ritesh and genilia | esakal
हे ही पहा..