सैराटनंतरच्या 'या' चित्रपटात रिंकू राजगुरूने दिलेले सगळ्यात बोल्ड सीन

Payal Naik

सैराट

मराठी सिनेसृष्टीला सातासमुद्रापार पोहोचवणारा चित्रपट म्हणजे 'सैराट'.

RINKU RAJGURU | ESAKAL

नवीन चेहरे

'सैराट'ने चित्रपटसृष्टीला दोन नवीन चेहरे दिले रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर.

RINKU RAJGURU | ESAKAL

आर्ची

सैराटनंतर रिंकूने अनेक सिनेमे आणि वेब सिरीज केल्या. मात्र आजही तिची ओळख आर्ची म्हणूनच आहे.

RINKU RAJGURU | ESAKAL

बोल्ड अवतारात

मात्र या १० वर्षाच्या करिअरमध्ये रिंकू कधीही बोल्ड अवतारात दिसली नाही. मात्र एका चित्रपटातल्या तिच्या सीनची चांगलीच चर्चा झाली.

RINKU RAJGURU | ESAKAL

इंटीमेट सीन

एका चित्रपटात तिने दिलेल्या इंटीमेट सीनची भलतीच चर्चा झाली. हा सीन होता कागर सिनेमातला.

RINKU RAJGURU | ESAKAL

फ्लॉप

सिनेमा फ्लॉप झाला असला तरी, त्यावेळी सिनेमातल्या बोल्ड आणि इंटीमेट सीननं एकच धुमाकूळ घातला होता.

RINKU RAJGURU | ESAKAL

चर्चा

रिंकूनं पहिल्यांदाच इंटीमेट सीन दिल्यानं बरीच चर्चा झाली होती.

RINKU RAJGURU | ESAKAL

शुभंकर तावडे

रिंकूसोबत अभिनेता शुभंकर तावडेने या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती.

RINKU RAJGURU | ESAKAL

रोमॅन्टिक अंदाज

कागर सिनेमातल्या "दरवळ मव्हाचा" या गाण्यात दोघांचा रोमॅन्टिक अंदाज दिसला होता.

RINKU RAJGURU | ESAKAL

मुंगूस रस्ता ओलांडताना एकमेकांची शेपटी का पकडतात? रस्ता चुकेल म्हणून नाही तर...

MUNGOOS | esakal
येथे क्लिक करा