रिंकू सिंगची होणारी बायको कोण? पाहा Photo

Pranali Kodre

रिंकू सिंग

भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Rinku Singh Engagement with MP Priya Saroj | Sakal

साखरपुडा

त्याचा उत्तरप्रदेशमधील खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा झाला आहे.

Rinku Singh Engagement with MP Priya Saroj | Sakal

तरुण खासदार

समाजवादी पार्टीची सदस्य असलेली २६ वर्षीय प्रिया सरोज दुसऱ्या क्रमांकाची सर्वात तरुण खासदारही आहे.

Rinku Singh Engagement with MP Priya Saroj | Sakal

राजकारणाचा वारसा

२३ नोव्हेंबर १९९८ रोजी प्रियाचा जन्म झाला असून ती उत्तर प्रदेशमधील नावाजलेले नेते तुफानी सरोज यांची मुलगी आहे.

Rinku Singh Engagement with MP Priya Saroj | Sakal

शिक्षण

प्रिया सरोज ही पेशाने वकीलही असून तिने दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

Rinku Singh Engagement with MP Priya Saroj | Sakal

लोकसभा निवडणूक २०२४

प्रियाने मछली शहरातून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्यात भारतीय जनता पक्षाच्या भोलानाथ सरोज यांना पराभूत केले होते.

Rinku Singh Engagement with MP Priya Saroj | Sakal

लग्न

आता ती रिंकू सिंगसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Rinku Singh Engagement with MP Priya Saroj | Sakal

अधिकृत माहिती नाही

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की अद्याप रिंकू सिंग किंवा प्रिया सरोज यांच्यापैकी कोणीही साखरपूड्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

Rinku Singh Engagement with MP Priya Saroj | Sakal

काय किचन-काय सिक्युरिटी! पाहा विराटचं अलिबागचं घर आतून कसं दिसतं

Virat Kohli Anushka Sharma Alibaug Holiday Home | YouTube
येथे क्लिक करा