Pranali Kodre
भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोज हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
Rinku Singh & Priya Saroj Wedding Updaes
Sakal
८ जून २०२५ रोजी प्रिया आणि रिंकू यांचा लखनौमध्ये साखरपुडा झाला आहे.
Rinku Singh & Priya Saroj Wedding Updates
Sakal
मात्र, साखरपुड्यानंतर त्यांच्या लग्नाची तारीख सातत्याने पुढे ढकलली जात होती, यामागे रिंकू सिंगचे व्यक्त क्रिकेट वेळापत्रक होते.
Rinku Singh & Priya Saroj Wedding Updates
Sakal
आधी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी आणि नंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करण्याचे ठरले होते. पण यादरम्यान रिंकू क्रिकेटमध्ये व्यस्त राहिला.
Rinku Singh & Priya Saroj Wedding Updates
Sakal
आता रिंकू सिंगचा भाऊ सोनू सिंगने सांगितले की ११-१२ जूनच्या आधीच्या तारखा आयपीएलच्या तारखांसोबत क्लॅश होत होता. त्यामुळे आयपीएल संपल्यानंतर लग्न होईल.
Rinku Singh & Priya Saroj Wedding Updates
Sakal
रिंकू आणि प्रिया यांचे लग्न काशीमध्ये होईल, तर रिसेप्शन अलिगढमध्ये होणार आहे.
Rinku Singh & Priya Saroj Wedding Updates
Sakal
प्रिया ही समाजवादी पक्षाची सदस्य आहे. पण हे लग्न राजकारण बाजूला ठेवून छोट्या समारंभात होणार आहे.
Rinku Singh & Priya Saroj Wedding Updates
Sakal
लग्नापूर्वी नुकतेच 'मान्यवर' ब्रँडसाठी दोघांनी खास फोटोशूटही केले आहे. त्यांचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
Rinku Singh & Priya Saroj Wedding Updates
Sakal