डीप नेक गाऊनमध्ये रिंकूचा वेड लावणारा ग्लॅमर

Anuradha Vipat

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा

मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच धूमधडाक्यात पार पडला.

अभिनेत्री रिंकू राजगुरू

या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला अभिनेत्री रिंकू राजगुरूने देखील हजेरी लावली होती

डीप नेक गाऊन

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री रिंकू राजगुरूने डीप नेक गाऊन परिधान केला होता.

ग्लॅमरस अंदाज

रिंकूला पहिल्यांदाच इतक्या ग्लॅमरस अंदाजात पाहिलं गेलं आहे.

प्रतिक्रिया

रिंकूच्या या लूकवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

खास फोटो

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रिंकूने बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत खास फोटो काढला आहे

क्षिती जोगनं मंगळसूत्र घालण्याबाबत मांडलं स्पष्ट मत