Pranali Kodre
भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात मुल्लनपूरला ६ जूनपासून कसोटी सामना सुरू झाला आहे.
Rishabh Pant Historic 50th Test Milestone
Sakal
हा सामना भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतसाठी अत्यंत खास आहे.
Rishabh Pant Historic 50th Test Milestone
Sakal
रिषभ पंतसाठी हा कारकिर्दीतील ५० वा कसोटी सामना आहे.
Rishabh Pant Historic 50th Test Milestone
Sakal
त्यामुळे रिषभ पंत ५० कसोटी सामने खेळणारा भारताचा फक्त तिसराच यष्टीरक्षक ठरला आहे.
Rishabh Pant Historic 50th Test Milestone
Sakal
यष्टीरक्षक म्हणून भारतासाठी सर्वाधिक ९० कसोटी सामने एमएस धोनीने खेळले आहेत.
MS Dhoni
Sakal
त्यानंतर सईद किरमानी यांनी भारतासाठी यष्टीरक्षक म्हणून ८८ कसोटी सामने खेळले आहेत.
Syed Kirmani
Sakal
रिषभ पंतने याआधी खेळलेल्या ४९ कसोटीत ४२.९१ च्या सरासरीने ३४७६ धावा केल्या आहेत. त्याने यष्टीरक्षक म्हणून १७६ बळी घेतलेत, ज्यात १६० झेल आणि १६ यष्टीचीतचा समावेश आहे.
Rishabh Pant Historic 50th Test Milestone
Sakal
Shreyas Iyer
Sakal