Pranali Kodre
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकातामध्ये १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान झाला.
Rishabh Pant surpasses Virender Sehwag in Most Sixes in Test
Sakal
या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात रिषभ पंतने २४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २७ धावांची खेळी केली.
Rishabh Pant surpasses Virender Sehwag in Most Sixes in Test
Sakal
आता रिषभ पंतचे कसोटीत ८३ डावात ९२ षटकार झाले आहेत.
Rishabh Pant surpasses Virender Sehwag in Most Sixes in Test
Sakal
त्यामुळे रिषभ पंत आता कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने वीरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे.
Rishabh Pant surpasses Virender Sehwag in Most Sixes in Test
Sakal
कसोटीमध्ये वीरेंद्र सेहवागने १८० डावात ९१ षटकार मारले आहेत.
Virender Sehwag
Sakal
रिषभ आणि सेहवाग यांच्यापाठोपाठ रोहित शर्मा असून त्याने कसोटीत ११६ डावात ८८ षटकार मारले आहेत.
Rohit Sharma
Sakal
कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर रवींद्र जडेजा आहे, ज्याने १३० डावात ८० षटकार मारले आहेत.
Ravindra Jadeja
Sakal
एमएस धोनी या यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्याने १४४ डावात ७८ षटकार मारले आहेत.
MS Dhoni
Sakal
Ravindra Jadeja IPL Salary
Sakal