Pranali Kodre
ऋषिकेश पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे.
Secret Waterfall Rishikesh
Sakal
ऋषिकेशमध्ये फिरण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. यातीलच एक म्हणजे ‘सिक्रेट वॉटरफॉल’.
Secret Waterfall Rishikesh
Sakal
हा धबधबा गर्दीपासून दूर असून नावाप्रमाणेच निसर्गाच्या कुशीत लपलेला आहे.
Secret Waterfall Rishikesh
Sakal
ऋषिकेशमधील तपोवन परिसरात हा धबधबा असून चहुबाजूला हिरवागार निसर्ग पाहायला मिळतो.
Secret Waterfall Rishikesh
Sakal
धबधब्याच्या खाली तयार झालेल्या छोट्या कुंडात (Pool) पर्यटक पोहण्याचा किंवा पाण्यात उतरण्याचा आनंद घेऊ शकतात.
मात्र पावसाळ्यात किंवा पाण्याच्या तीव्र प्रवाहात काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय पाण्याच्या खोलीचा अंदाज स्थानिकांकडून घेऊनच पाण्यात उतरावे.
Secret Waterfall Rishikesh
Sakal
ऋषिकेशमध्ये Secret Waterfall या नावाने एकापेक्षा अधिक ठिकाणांचा उल्लेख आढळतो, त्यामुळे तिथे जाण्याच्या मार्गाबद्दल स्थानिकांचा सल्ला जरूर घ्या.
Secret Waterfall Rishikesh
Sakal
इतकेच नाही, तर पाण्याची खोली, प्रवाह आणि खडकांची स्थिती बदलू शकत असल्याने पूर्ण खात्री केल्याशिवाय पाण्यात उतरू नका.
Secret Waterfall Rishikesh
Sakal
Coorg, Karnataka Travel
Sakal