Aarti Badade
पोटाभोवती वाढलेली चरबी इन्सुलिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते, ज्यामुळे साखर नियंत्रण बिघडते.
जंक फूड, गोड पेये, साखर आणि मीठयुक्त पदार्थांचे अधिक सेवन मधुमेहाचा धोका वाढवते.
नियमित हालचाल आणि शारीरिक व्यायाम न केल्यामुळे शरीर सुस्त होते व साखर वाढते.
मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपवर जास्त वेळ घालवल्याने हालचाल कमी होते, जी मधुमेहासाठी घातक ठरते.
आई-वडील किंवा कुटुंबातील व्यक्तींना मधुमेह असल्यास, तरुणांमध्येही धोका अधिक असतो.
योग्य झोप न मिळाल्यास शरीराचा चयापचय बिघडतो आणि साखरेवर नियंत्रण राहात नाही.
निरंतर मानसिक ताणामुळे हार्मोन्स असंतुलित होतत, ज्याचा थेट परिणाम मधुमेहावर होतो.