स्वमूत्र पिणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक?

Aarti Badade

स्वमूत्र प्राशनाची चर्चा आणि वास्तव

'युरोथेरपी' किंवा स्वमूत्र प्राशनाबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Risks of drinking own urine

|

Sakal

प्राचीन काळातील समजूत

प्राचीन इजिप्त आणि ग्रीसमध्ये मुरुमांपासून कर्करोगापर्यंतच्या उपचारांसाठी स्वमूत्र चिकित्सेचा वापर केला जात असल्याचे काही उल्लेख आढळतात.

Risks of drinking own urine

|

Sakal

आधुनिक विज्ञानाचा दावा

हेल्थलाईन आणि अनेक वैद्यकीय संशोधनांनुसार, स्वमूत्र प्राशन केल्याने शरीराला फायदा होतो याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

Risks of drinking own urine

|

Sakal

शरीरातील विषारी घटक पुन्हा आत

स्वमूत्र प्राशन केल्याने शरीराने बाहेर टाकलेले बॅक्टेरिया आणि विषारी घटक रक्ताद्वारे पुन्हा शरीरात पोहोचून हानी पोहोचवू शकतात.

Risks of drinking own urine

|

Sakal

किडनी संसर्गाचा मोठा धोका

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, स्वमूत्र पिण्यामुळे किडनीला (मूत्रपिंड) गंभीर संसर्ग होऊ शकतो आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

Risks of drinking own urine

|

sakal

डॉक्टरांचा महत्त्वाचा इशारा

डॉक्टरांच्या मते, स्वमूत्र शरीराबाहेर पडताच ते दूषित होते आणि ते पुन्हा सेवन केल्याने तुम्ही गंभीर आजारी पडू शकता.

Risks of drinking own urine

|

sakal

कोणताही प्रयोग करण्यापूर्वी सावधान!

स्वमूत्र प्राशनाचे कोणतेही सिद्ध शारीरिक फायदे नसल्यामुळे, असा कोणताही धोकादायक प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.

Risks of drinking own urine

|

sakal

लघवीचा रंग सांगतोय तुमच्या किडनीचं आरोग्य! 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

Urine Color & Kidney Health

|

Sakal

येथे क्लिक करा