Apurva Kulkarni
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख हे महाराष्ट्राचं लाडकं कपल आहे.
Beautiful memories from Riteish & Genelia’s dreamy wedding
esakal
सोशल मीडियावर दोघे नेहमीच चर्चेत असतात. दोघांचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडतात.
Beautiful memories from Riteish & Genelia’s dreamy wedding
esakal
रितेश आणि जेनिलियाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताय.
Beautiful memories from Riteish & Genelia’s dreamy wedding
esakal
दरम्यान आपण रितेश आणि जेनिलियाची ओळख कशी झाली? लग्न कसं झालं जाणून घेऊया...
Beautiful memories from Riteish & Genelia’s dreamy wedding
esakal
बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून दोघांनी एकत्र काम केलं. दोघांचाही तो पहिला सिनेमा होता.
Beautiful memories from Riteish & Genelia’s dreamy wedding
esakal
रितेश-जेनिलायाची पहिली भेट हैदराबाद एअरपोर्टवर झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये गैरसमज झाले. त्यानंतर दोघांत चांगली मैत्री झाली.
Beautiful memories from Riteish & Genelia’s dreamy wedding
esakal
सिनेमाच्या शूटिंगदरम्यान प्रेम वाढलं आणि तब्बल 10 वर्ष रिलेशनशिपनंतर लग्नाचा निर्णय घेतला.
Beautiful memories from Riteish & Genelia’s dreamy wedding
esakal
लग्नाला सुरुवातीला कुटुंबियांचा विरोध होता. पंरतु नंतर कुटुंबाकडून लग्नासाठी सहमती मिळाली.
Beautiful memories from Riteish & Genelia’s dreamy wedding
esakal
3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघे विवाहबंधनात अडकले. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने विवाह झाला.
Beautiful memories from Riteish & Genelia’s dreamy wedding
esakal
2014 मध्ये पहिला मुलगा तर 2016 मध्ये दुसऱ्या मुलाचं आगमन झालं.
Beautiful memories from Riteish & Genelia’s dreamy wedding
esakal
Milk and Ghee Drink Benefits
esakal