Payal Naik
मराठीसोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःची छाप पाडणारा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख प्रेक्षकांचा आवडता आहे.
riteish deshmukh
esakal
त्याने आतापर्यंत ६० हून जास्त चित्रपटात काम केलंय. यात मराठी आणि हिंदी चित्रपटही आहेत.
riteish deshmukh
esakal
'तुझे मेरी कसम' मधून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्याच्या 'लयभारी'ने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि त्याची वेगळी प्रतिमा सगळ्यांसमोर उभी केली.
riteish deshmukh
esakal
त्यानंतर आलेल्या 'वेड' ने सगळ्यांना वेड लावलं. आता तो लवकरच 'राजा शिवाजी' या चित्रपटात दिसणार आहे.
riteish deshmukh
esakal
या सिनेमाचं शूटिंग सध्या सुरू आहे. मात्र यात रितेश स्वतः महाराजांच्या भूमिकेत आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.
riteish deshmukh
esakal
त्याने 'मस्ती', 'क्या कूल हैं हम', 'ब्लफमास्टर', 'मालामाल वीकली', 'हे बेबी', 'धमाल', 'हाऊसफुल', 'डबल धमाल', 'क्या सुपर कूल है हम', 'एक विलेन' अशा अनेक हिंदी सिनेमात काम केलंय.
riteish deshmukh
esakal
रितेशने 'बिग बॉस मराठी ५' देखील होस्ट केलेला. या सीझनच्या प्रत्येक एपिसोडसाठी रितेशनं जवळपास 25-30 लाख रुपये मानधन घेतल्याचं बोललं जात.
riteish deshmukh
esakal
मात्र एका सिनेमासाठी तो किती पैसे घेतो तुम्हाला ठाऊक आहे का? रितेश नुकताच 'मस्ती ४' या चित्रपटात दिसलाय. यासाठी त्याने ५-६ कोटींचं मानधन घेतलंय.
riteish deshmukh
esakal
रितेशचा 'रेड 2' हा सिनेमा देखील काही महिन्यांआधी रिलीज झाला. या सिनेमासाठी रितेशनं 4 कोटी मानधन घेतल्याचं बोललं जात आहे.
riteish deshmukh
esakal
तेजश्री प्रधानला पहिल्यांदा प्रपोज कुणी केलेला माहितीये? स्वतः केलेला खुलासा
tejashree pradhan
esakal