Anuradha Vipat
सध्या रितेश देशमुखने लिहिलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.
रितेश देशमुखने सासरेबुवांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट केली आहे .
रितेश देशमुखने आपल्या सासरेबुवांना शुभेच्छा देत लिहिलं आहे की, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पॉप्स. तुमच्यातली लढाऊवृत्ती नेहमीच आम्हा सगळ्यांना प्रेरणा देते.
पुढे रितेश देशमुखने लिहिलं आहे की, आयुष्यात आमच्यावर कायम प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल तुमचे खूप आभार.
पुढे रितेश देशमुखने लिहिलं आहे की, तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला आयुष्यातील अनेक गोष्टी समजल्या. उत्तम आरोग्य आणि उत्तम आयुष्य देऊन, देव तुमचं कायम रक्षण करो #नीलडिसोझा
रितेशने या पोस्टमध्ये त्याच्या सासरेबुवांचा उल्लेख ‘पॉप्स’ असा केला आहे.
रितेश देशमुख आणि जिनिलीयाच्या वडिलांमध्ये अतिशय सुंदर बॉण्डिंग आहे.