पुजा बोनकिले
उद्या दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे.
या दिवशी काय करावे हे जाणून घेऊया.
शिवलिंगावर दूध आणि मध एकत्र करून वाहावे.
शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे.
माता पार्वती आणि भगवान शंकराची एकत्र पूजा करावी.
शिवलिंगावर तीळ आणि गंगाजल अर्पण करावे.
रात्री शिव मंदिरात जप करावा.
श्रावणी सोमवारची कथा वाचावी.