चहल-धनश्रीचा घटस्फोट होण्यापूर्वीच RJ Mahvash ने दिले प्रेमाचे संकेत, रेड हार्ट अन्...

सकाळ डिजिटल टीम

चहल-धनश्री

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्माच्या घटस्फोटाचा काल मुंबई कौटुंबिक कोर्टात निकाल लागला.

Rj Mahvash | esakal

घटस्फोट

न्यायालयाने काल दोघांचीही याचिका स्वीकारली व घटस्फोटाला मंजूरी दिली.

Rj Mahvash | esakal

पती-पत्नी

त्यामुळे दोघेही आता पती-पत्नी राहिलेले नाहीत.

Rj Mahvash | esakal

नाते

चहल व धनश्री यांच्यातील नाते काल ४ वर्षांनी संपुष्टात आले.

Rj Mahvash | esakal

आरजे माहवश

पण घटस्फोटाच्या एक दिवस आधी युझवेंद्र चहलची कथित गर्ल्डफ्रेंड आरजे माहवशने प्रेमाचे संकेत देणारे खास फोटो शेअर केले.

Rj Mahvash | esakal

रेड-हार्ट

या फोटोंमध्ये प्रेमाचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या रेड-हार्टची डिझाईन असलेल्या ड्रेसमध्ये ती पाहायला मिळत आहे.

Rj Mahvash | esakal

माहवश-चहल

घटोस्फोटाआधीही माहवश चहलसोबत दिसली होती.

Rj Mahvash | esakal

चॅम्पियन्स ट्रॉफी

पण चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलच्या सामन्याला दोघांनीही एकत्रित उपस्थिती लावली होती.

Rj Mahvash | esakal

रिलेशनशीप

त्यानंतर दोघांमधील रिलेशनशीपच्या चर्चांनी वेग घेतला.

Rj Mahvash | esakal

Mumbai Indians ने कॅप्टन बदलला, हार्दिक पांड्याने केली घोषणा

Hardik pandya | esakal
येथे क्लिक करा