Ro Purifierचे पाणी पिताय? TDS किती असावा? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

RO पाणी

ROचं पाणी म्हणजे पूर्णपणे शुद्ध पाणी नाही; त्यातील TDSची पातळीही महत्त्वाची असते.

Ro Purifier

|

Esakal

TDS म्हणजे

TDS म्हणजे पाण्यात विरघळलेल्या कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि इतर पदार्थांचं प्रमाण होय.

Ro Purifier

|

Esakal

योग्य प्रमाण

RO मधील पाण्याचा TDS हा साधारण ७० ते १५० दरम्यान ठेवावा.

Ro Purifier

|

Esakal

कमी TDS

TDS ५० पेक्षा कमी झाल्यास पाण्यातील आवश्यक खनिजांचं प्रमाण कमी होऊ शकतं.

Ro Purifier

|

Esakal

जास्त TDS

TDS ३०० पेक्षा जास्त असल्यास पाणी जड आणि खारट लागण्याची शक्यता असते.

Ro Purifier

|

Esakal

RO सर्व्हिस

ROच्या बाहेरील फिल्टरची साधारण तीन-चार महिन्यांनी, तर आतील फिल्टर्सची सहा-आठ महिन्यांनी तपासणी करा.

Ro Purifier

|

Esakal

मेम्ब्रेन बदल

ROचा मेम्ब्रेन साधारण एक-दोन वर्षांनी बदलण्याची गरज असू शकते, पाण्याच्या गुणवत्तेनुसार ते बदलावे लागते.

Ro Purifier

|

Esakal

पाणी तपासा

पाण्याचा वेग कमी होणे, दुर्गंधी किंवा कडवट चव जाणवली तर ROची सर्व्हिस करून घ्या.

Ro Purifier

|

Esakal

विमानतळावर तुमची बॅग हरवली तर काय?

What to do After Bag lost at airport

|

ESakal

इथं क्लिक करा