Saisimran Ghashi
भाजलेले कणीस खाणे चवीसोबतच शरीरासाठी अत्यंत पौष्टिक मानले जाते.
roasted corn health benefits
esakal
यातील फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वामांमुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे फायदेशीर ठरते.
roasted corn nutrition
esakal
भाजलेल्या कणसातील फायबर बद्धकोष्ठतेची समस्या दूर करून पचनसंस्था निरोगी ठेवते.
How Roasted Corn Supports Digestion and Gut Health
esakal
यात असलेल्या ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनमुळे वाढत्या वयातील डोळ्यांचे आजार टळतात.
Roasted Corn for Eye Health and Antioxidants
esakal
कणीस रक्तातील खराब कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवते.
Heart Health Benefits of Eating Roasted Corn
esakal
यातील फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन घटवण्यास मदत होते.
Roasted Corn for Weight loss
esakal
लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने हे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवून ॲनिमियापासून वाचवते.
Blood deficiency recovery tips
esakal
भाजलेल्या कणसातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तरुण आणि चमकदार बनवतात.
Roasted Corn benefits for skin health
esakal
यातील पोषक घटक शरीराला विविध संसर्ग आणि आजारांशी लढण्याची ताकद देतात.
Roasted Corn benefits for immunity boost
esakal
कणसातील फॉलिक ॲसिड गर्भातील बाळाच्या निरोगी मेंदूच्या विकासासाठी अत्यंत गरजेचे असते.
Roasted Corn benefits in pregnancy
esakal
यामध्ये असलेल्या फॉस्फरस आणि मॅग्नेशियममुळे हाडांची घनता वाढून ती मजबूत होतात.
Roasted Corn benefits for bone health
esakal
यातील व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मेंदूला शांत ठेवून मानसिक थकवा दूर करते.
Roasted Corn benefits for stress release
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक सल्ला हवा असल्यास डॉक्टरना भेटा
Disclaimer
esakal
Why Do Hotels Skip Room Number 13?
esakal